Gully Boy | दुसरी अमृताही पडली रणवीरच्या प्रेमात! | Amruta Subhash, Ranveer Singh
2019-02-20
28
नुकताच प्रदर्शित झालेल्या 'गली बॉय' ह्या सिनेमाच्या प्रीमियरवेळी अभिनेत्री अमृता सुभाषने सहकुटुंब हजेरी लावत अभिनेता रणवीर सिंहसोबत फोटो काढला. ह्या चित्रपटात अमृता रणवीरच्या आईची भूमिका साकारत आहे.